Thursday, May 18, 2017

कचर्याचे वर्गीकरण असे करा- मराठी

सुका कचरा
सेंद्रिय कचरा
निरुपयोगी कचरा
पिशवी मधे गोळा करणे
हिरव्या बिन मधे गोळा करणे
तुमच्या घरच्या बिन मधे गोळा करणे
मजबूत पिशवी वापरा
प्लास्टिक वापरू नये, वर्तमानपत्र वापरणे
कागदामधे गुंडाळून देणे उत्तम
कगद
प्लास्टिक
काचा
धातु
थर्माकोल
लाकडाचे टुकडे
कापड
झाडू आणि लादी पुसायचे कापड
घसणी
चमकणारे कागद
टेट्रापैक
चीनी मातीचे टुकडे थोड्या प्रमाणात
प्लास्टिक आणि टाकाऊ ताट आणि भांडी
स्वयंपाकघरातील- फळ- भाज्यांची देठ आणि सालं
उरलेले आणि खराब झालेले अन्न
मांसाहारी अन्न
चहा- कॉफी चे गाळण
अन्न चिकटलेले टिशू आणि कागद
सुपारी पानाचे किव्हा उसाच्या चोथ्यानी बनवलेले ताट, भांडी
पाळीव प्राण्यांचे अन्न- विष्ठा टाकू नये
बागेतून- फुलं, पाने, छोटी फळे, छोट्या काठ्या- काड्या
देव्हार्यातून- फुले, पाने, छोटी फळे, प्रसाद, सुती दोरा
सानीटरि नाप्कीन
डायपर
कंडोम
ब्लेड
ड्रेसिंग आणि इंजेक्शन
जुनी औषधे जुने मेक-उप चे सामान
जुने रंग
कीटनाषक आणि त्याचे डबे
झाडताना गोळा झालेला धूळ-कचरा
मंगळवारी आणि शनिवारी जमा केले जाईल
रोज जमा केला जाईल
रोज जमा केला जाईल
डेब्री- विटा, राबिट, बांधकामातील सर्व कचरा- महापालिकेच्या गाडीला बोलावून माफक दरात उचलले जाईल. तोपर्यंत गोण्यांमध्ये भरून ठेवणे.
ई- वेस्ट- सर्व इलेक्ट्रोनिक आणि विजेची उपकरणे, एक्स रे, ट्यूब आणि बल्ब, बेटरी आणि त्यावर चालणारी उपकरणे खेळणी, सी डी, कसेट, मोबाईल- महिन्याच्या शेवटच्या शनिवार- रविवार जमा करणे

No comments:

Post a Comment